बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट ढोर, चांभार, मोची आणि होलार या चर्मकार समुदायाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करणे आहे.

    • राज्यात चर्मोद्योगाचा विकास, प्रोत्साहन व चालना देणे.
    • चर्मोद्योगातील तंत्रज्ञान विकसीत करणे.
    • चर्मवस्तूंसाठी बाजारपेठेची निर्मीती.
    • चर्मकार समाजासाठी चर्मोद्योग व इतर व्यवसायासाठी विविध कर्ज योजना राबविणे व आर्थिक सहाय्य देणे.
    • अनुसूचित जातीमधील चर्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे.