गटाइ स्टोल योजना
महामंडळातर्फे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या चर्मकारांसाठी लोखंडी गटाइ स्टोल देण्याचे योजना राबविली जाते. या ४’ * ५’ * ६.५’ मापाच्या स्टोल ची किंमत १६३६७ रु. असून यासोबत ५०० रु. अपघात्मक निधी दिला जातो. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत मार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना १००% निधी पुरविला जातो.
लाभार्थी:
वर नमुद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमुद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा