बंद

    दृष्टी आणि ध्येय

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    दूरदृष्टी

    महाराष्ट्रातील चार्मोद्योगाचा विकास व वाढी साठी , अनुसूचित जातीतील चर्मकार समुदायाचे सक्षमीकरण आणी सर्व भाग धारकांसाठी एक समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी उत्प्रेरक बनणे.

    ध्येय

    लिडकॉम हे महाराष्ट्रातील चार्मोद्योगाला चालना देण्यासाठी आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे सामुदायिक सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी वाचनबद्ध आहे. नवसंशोधन आणि बाजारपेठेतील संधीचा विस्तार करण्यासोबतच पारंपारिक कारागिरी ची ओळख व अस्तित्व टीकवण्यामागील प्रेरक शक्ती बनण्याचे आमचे ध्येय आहे.