बीज भांडवल योजना
लाभार्त्यांसाठी उत्पादन मर्यादा ही ५०% अनुदान योजने एवढीच ठेवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महामंडळातर्फे एकूण प्रकल्पाच्या २०% रक्कम जी ५०००० ते ५००००० रु. दरम्यान असेल ती पुरविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळातर्फे ४% व्याज दरात कर्ज पुरवठा केला जातो आणो १०००० रु. पर्यंत चे अनुदान देखील दिले जाते.
लाभार्थी:
वर नमुद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमुद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा